पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरण; ‘चिपळूण नागरी पतसंस्थे’च्या १० जणांविरुद्ध दोषारोपपत्र…
चिपळूण येथील पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणात पोलिसांनी १८ दिवसांत तपास पूर्ण करून १० जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि ओळख परेडच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींमध्ये पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Read more

