देवरूख-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात; टेम्पोला धडकून दुचाकीवरील तरुण-तरुणी जखमी
देवरूख: देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ दुचाकी आणि सुप्रो टेम्पोमध्ये समोरासमोर भीषण धडक झाल्याची दुर्घटना घडली आहे. दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार तरुण आणि तरुणी गंभीर जखमी झाले…
Read more

