लातूरच्या भूमिहीन शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मदत; पत्नीला जोखडाला जुंपण्याची नामुष्की टळली

वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला जोखडाला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूरमधील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर अवघ्या काही तासांत नवीन बैल आणि आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

Read more

error: Content is protected !!