रघुवीर घाटात दरड कोसळल्याने सलग २४ तास वाहतूक ठप्प; महाकाय दगड फोडण्यासाठी ब्रेकर मशीन दाखल

खेड : प्रतिनिधी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात भलीमोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक गेल्या २४ तासांहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प आहे. रस्त्यावर आलेले महाकाय दगड…

Read more

​रघुवीर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; साताऱ्यातील २२ गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटला

खेड : प्रतिनिधी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटामध्ये गुरुवारी रात्री पुन्हा एकदा मोठी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. डोंगरावरून माती आणि मोठे दगड थेट रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील…

Read more

गणेशोत्सवापूर्वी आंबा घाटातील वाहतूक पूर्ववत होणार? आमदार किरण सामंतांसह रत्नागिरी-कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर

मुसळधार पावसामुळे आंबा घाटात दरड कोसळून रस्ता खचल्याने अवजड वाहतूक ठप्प झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी आमदार किरण सामंत आणि रत्नागिरी व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

राजापूर: अणुस्कुरा घाटात मध्यरात्री कोसळली दरड; पोलीस व ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत

राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात मुसळधार पावसामुळे मध्यरात्री दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे रस्ता मोकळा करण्यात आला असून घाटमार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.

Read more

अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने आलेला भलामोठा दगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हटवला

राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने रस्त्यात आलेला महाकाय दगड खापणे महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बाजूला सारत मोठा अनर्थ टळल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Read more

रत्नागिरी-सातारा मार्ग बंद: रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प, एसटीसह प्रवासी अडकले

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, एक एसटी बस अडकली आहे. तसेच साताऱ्यातील सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.

Read more

‘मिसिंग लिंक’ दुर्घटनेवरून अंबादास दानवे यांचा महायुती सरकारवर घणाघाती आरोप

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाजवळ झालेल्या दरड दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला आहे. कंत्राटदारांचे लाड पुरवण्यासाठी आणि उद्घाटनाच्या घाईत सरकारने जनतेचा जीव धोक्यात घातल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाच्या तांत्रिक चौकशीची मागणी केली आहे.

Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी दुर्घटना! ‘मिसिंग लिंक’ बोगद्याजवळ दरड कोसळली

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या बोगद्याजवळ भीषण भूस्खलन झाले असून डोंगराचा कडा कोसळल्याने पुणे-मुंबई मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात सुरक्षेसाठी बांधलेली काँक्रीटची कमान आणि स्लॅब कोसळल्याने हजारो कोटींच्या या प्रकल्पाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read more

मावळमध्ये निसर्गाचा कोप! पाटण गावात घरांवर दरड कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात मुसळधार पावसामुळे घरांवर डोंगराची दरड कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य राबवले असून, खबरदारी म्हणून परिसरातील इतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Read more

आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक मंदावली

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात दख्खन ते कळकदारा दरम्यान पुन्हा एकदा मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून घाटातील एकेरी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून, प्रशासनाने वाहनचालकांना सतर्कतेने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Read more

error: Content is protected !!