ताम्हिणी घाटात चिपळूणच्या संदेश हाडवळेंना जीवदान; ४५ मिनिटांत खोल दरीतून थरारक बचाव
चिपळूणचे संदेश हाडवळे ताम्हिणी घाटात पहाटेच्या सुमारास अंदाज न आल्याने थेट खोल दरीत कोसळले. मुलाने दाखवलेले प्रसंगावधान, स्थानिक पोलीस आणि ‘सह्याद्री बचाव पथक’ यांच्या अवघ्या ४५ मिनिटांच्या थरारक मोहिमेमुळे हाडवळे यांना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना नवजीवन मिळाले आहे.
Read more

