रास्त धान्य दुकानदारांचे सहा महिन्यांचे कमिशन प्रलंबित; रत्नागिरी जिल्हा रेशनिंग संघटनेचा संताप

रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांचे जानेवारी ते जून २०२६ या गेल्या सहा महिन्यांचे हक्काचे कमिशन प्रलंबित असल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यावर जिल्हा रेशनिंग संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने पुढील १५ दिवसांत थकीत कमिशन खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.

Read more

error: Content is protected !!