मुंबईतील मैदाने वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचे ‘तिरंगा आंदोलन’; राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबईतील मोकळी मैदाने बिल्डर आणि कंत्राटदारांच्या घशात घालण्याच्या सरकारच्या कथित धोरणाविरोधात आमदार आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथे ‘तिरंगा आंदोलन’ केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, भविष्यातील मोकळ्या श्वासासाठी मुंबईकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Read more

error: Content is protected !!