बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्याची शक्यता, न्यायालयात करणार आत्मसमर्पण
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या डिसेंबर महिन्यात मायदेशी परतण्याची आणि न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या सत्तापालटानंतर भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसीना यांच्या या पावलामुळे बांगलादेशच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.
Read more

