जम्मू-काश्मीरमध्ये भीषण बस अपघात; १५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक गंभीर

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात रामनगर-खगोट मार्गावर बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या हृदयद्रावक घटनेत १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून जखमींना एअरलिफ्ट करण्याची तयारी करण्यात येत आहे.

Read more

error: Content is protected !!