एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! डिझेल महागले तरी तात्काळ भाडेवाढ नाही; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे एसटी महामंडळावर वार्षिक १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असला, तरी सर्वसामान्य प्रवाशांवर तात्काळ कोणतीही भाडेवाढ लादली जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आगामी काळात आर्थिक ताळमेळ राखण्यासाठी महामंडळ इतर विविध पर्यायांवर विचार करत आहे.

Read more

error: Content is protected !!