रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात क्रांती: तायक्वॉंदोसाठी आता जागतिक दर्जाची यंत्रणा
रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय! पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील तायक्वॉंदो खेळाडूंसाठी ऑलिम्पिक दर्जाचे ‘जनरेशन ३’ सेंसर किट आणि जागतिक दर्जाचे रोलिंग मॅट उपलब्ध. आता रत्नागिरीतील खेळाडूंचा सराव होणार अधिक प्रगत आणि डिजिटल.
Read more

