सिंदेवाहीत ४ महिलांचा बळी घेणारी नरभक्षक ‘टी-२’ वाघीण अखेर जेरबंद; वन विभागाची मोठी कारवाई
चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या ४ महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक ‘टी-२’ वाघिणीला वन विभागाने शनिवारी रात्री ट्रन्क्युलायझर डार्ट मारून अखेर जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read more

