माजी ड्रायव्हरच्या घरी २८ कोटींची रोकड अन् १५ किलो सोने जप्त; नोटा मोजताना मशीनही पडली बंद
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये पोलिसांनी माजी बस चालकाच्या घरावर छापा टाकून २८.५ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त केले आहे. नोटा मोजताना मोजणी यंत्रेही बंद पडली असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
Read more

