महारेरा प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा; गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांचे कठोर निर्देश
महारेराच्या आदेशांनुसार प्रलंबित असलेली वसुली तातडीने पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
Read more‘प्रशासनाने टोल बंद करावा, अन्यथा मी स्वतः रस्त्यावर उतरून तो बंद पाडेन’; आमदार किरण सामंत यांचा कडक इशारा
रत्नागिरी-पावस-जैतापूर सागरी महामार्गावरील टोल वसुलीवरून आमदार किरण सामंत आक्रमक झाले असून, प्रशासनाने तात्काळ टोल बंद न केल्यास स्वतः रस्त्यावर उतरून तो बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रस्त्याची दुरवस्था आणि स्थानिकांचा वाढता विरोध लक्षात घेता आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे टोल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
Read moreभ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय
महसूल विभागातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व तहसीलदार आणि SDM यांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावले जाणार असून त्यांचे नियंत्रण थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. भ्रष्टाचारात आढळणाऱ्या अधिकाऱ्यांची आता थेट हकालपट्टी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read more



