वैश्य वाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न सुटणार? मंत्री अतुल सावे यांचे महत्त्वाचे निर्देश
वैश्य वाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रश्नावर मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. हे प्रकरण आता ‘राज्य मागासवर्ग आयोगा’कडे पाठविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, समाजाला लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Read more

