युद्धाच्या झळा : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ; खर्च न परवडल्याने अनेक हॉटेल्सना लागले टाळे
रत्नागिरी (प्रतिनिधी) : पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता थेट स्थानिक अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या अनपेक्षित वाढीमुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या…
Read more

