इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला; जागतिक युद्धस्थिती आणि इंधन संकट अधिक गडद
अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी इराणने दिलेला शांती प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर युद्धस्थिती कायम असून, महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाल्याने जगभरात इंधन टंचाईचे संकट गडद झाले आहे. या घडामोडींबाबत ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशीही चर्चा केली आहे.
Read more

