जयगड पाणी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन
ठेकेदाराची मनमानी आणि प्रशासकीय उदासीनतेविरोधात जयगड प्रादेशिक नळ-पाणी पुरवठा योजनेच्या १४ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून, हक्काचे पूर्ण वेतन थेट बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.
Read more
