दाऊदला मोठा धक्का! रत्नागिरीतील वडिलोपार्जित संपत्तीचा अखेर लिलाव; ५ व्या प्रयत्नात सरकारला यश
दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील वडिलोपार्जित ४ शेती जमिनींचा अखेर ५ व्या प्रयत्नात यशस्वी लिलाव झाला असून, मुंबईच्या खरेदीदारांनी या मालमत्ता आपल्या नावे केल्या आहेत.
Read more

