अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आसारामबापूची जन्मठेप कायम; राजस्थान उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जोधपूर आश्रमात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने आसारामबापूची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत आसारामचे अपील फेटाळले असून, त्याला तातडीने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

error: Content is protected !!