जोतिबा डोंगरावर थरार! हुल्लडबाज मद्यपी आणि पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; ३० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल

जोतिबा डोंगरावर मद्यधुंद तरुणांनी आरतीत अडथळा आणल्याने पुजारी आणि हुल्लडबाजांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी ३० जणांवर गुन्हे दाखल केले असून आज या घटनेच्या निषेधार्थ जोतिबा डोंगर बंद ठेवण्यात आला आहे.

Read more

error: Content is protected !!