स्वतंत्र ‘चिपळूण डाक विभागा’चा शानदार शुभारंभ! ५ तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा

उत्तर रत्नागिरीतील ५ तालुक्यांसाठी नव्याने स्थापन झालेल्या स्वतंत्र ‘चिपळूण डाक संभाग’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे आता नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी रत्नागिरीला जावे लागणार नसून स्थानिक पातळीवरच सेवा जलद मिळतील.

Read more

error: Content is protected !!