कोल्हापूर: खुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलिसिस सेवा सुरू होणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी करवीर विधानसभा क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. खुपीरे ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, गगनबावडा येथील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे.

Read more

error: Content is protected !!