धरणे १०० टक्के भरलेली असतानाही सांगली-कोल्हापुरात पाणी उपशावर बंदी, राजू शेट्टींचा सरकारवर तीव्र हल्लाबोल

कोल्हापूर : प्रतिनिधी ​केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी आणि कारखानदारांमध्ये मोठी नाराजी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आरोप केला आहे की,…

Read more

मंत्र्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी: पुण्यातील यूट्यूबर संतोष पंडितला मध्यरात्री अटक

पुणे :  ​कोथरूड परिसरातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी यूट्यूबर संतोष पंडित याला पोलिसांनी अटक केली आहे. कोथरूड पोलिसांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या…

Read more

मुंबई विद्यापीठ टीवायबीकॉम पेपरफुटीची आता ‘सीआयडी’ चौकशी; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉम सत्र-६ मधील तीन विषयांच्या पेपरफुटीची आता ‘सीआयडी’ चौकशी होणार आहे. विधान परिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठाला दिले आहेत.

Read more

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘यूजी ४.०’ चा शुभारंभ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांना सज्ज करण्याकरिता MSFDA ने ‘यूजी ४.०’ प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

Read more

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘मानससूत्र’ कार्यक्रमाचे अनावरण

विद्यार्थ्यांमधील वाढता तणाव आणि भावनिक समस्या लक्षात घेऊन MSFDA पुणे यांनी ‘मानससूत्र’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. याद्वारे प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत प्रशिक्षित केले जाईल.

Read more

उच्च शिक्षण क्षेत्रासाठी मोठे पाऊल; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते MSFDA च्या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी MSFDA च्या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण केले. यामुळे आता प्राध्यापकांसाठीचे सर्व प्रशिक्षण उपक्रम आणि नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक होणार आहे.

Read more

error: Content is protected !!