चिपळूण येथील समाधीस्थळ तोडफोडप्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल
चिपळूणमधील नागावे येथे ४०० वर्षे जुन्या समाधीस्थळाची तोडफोड केल्याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलोरे-शिरगाव पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार ही कारवाई केली आहे.
Read moreखासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पत्रकार आक्रमक; गुन्हा दाखल करण्यासाठी रत्नागिरीत पोलीस अधीक्षकांना निवेदन
पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात ‘मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी’ आक्रमक झाली आहे. खासदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नीतीन बगाटे यांना निवेदन दिले. याप्रकरणी योग्य ती शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
Read moreमंत्री गिरीश महाजन यांचे कथित आक्षेपार्ह फोटो प्रसारित; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले कथित आक्षेपार्ह फोटो सामाजिक पटलावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागरिकांनी पडताळणी केल्याशिवाय कोणतेही संशयास्पद फोटो सामायिक करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Read moreधक्कादायक! माजी मंत्री बच्चू कडूंवर हत्येचा कट रचल्याचा गुन्हा; भाजप आमदाराच्या भावाचा अपघाताचा बनाव करून खुनाचा प्रयत्न?
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. अपघाताचा बनाव करून अभिजित तायडे यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून अमरावती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वाचा सविस्तर काय आहे हे प्रकरण…
Read moreनागपूर: एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरणी मोठी कारवाई; मालकासह संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
नागपूर (प्रतिनिधी) : नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (SBL Energy Limited) कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या दुर्घटनेत १८ निष्पाप कामगारांचा…
Read more





