रत्नागिरीची कन्या खुशी कांबळेची यशाची परंपरा कायम; सातवीच्या शिष्यवृत्तीतही मारली बाजी
रत्नागिरीची कन्या खुशी विद्याधर कांबळे हिने इयत्ता सातवीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. पाचवीच्या यशानंतर आता सातवीतही तिने आपल्या यशाची आणि गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून तिच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Read more

