पोषणासोबतच चवीलाही प्राधान्य; महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत आहार योजनेसाठी नवीन पाककृतींना मंजुरी
मुंबई : न्यूज एजन्सी अंगणवाडीतील मुलांसह गरोदर महिला, स्तनदा माता आणि आकांक्षी जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच शिधा (पोषण आहार) मध्ये पोषण मूल्यांसोबतच आता चवीलाही प्राधान्य देण्यात आले असून,…
Read more

