मुंबई-गोवा महामार्ग: १७ वर्षांत खर्च ४८% ने वाढला, काम अद्याप अपूर्णच
रत्नागिरी : प्रतिनिधी मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला केंद्राची मंजुरी मिळून १७ वर्षे उलटली आहेत, मात्र हा प्रकल्प आजही अपूर्णच आहे. माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत एक मोठा खुलासा झाला…
Read more

