ठाण्यात शिवसेनेचे विद्यार्थ्यांसाठी भव्य मार्गदर्शन शिबिर; प्रशासकीय अधिकारी घडवण्याचा संकल्प!
प्रशासकीय आणि पोलीस सेवेतील भावी उच्चाधिकारी घडवण्याच्या उद्देशाने ठाण्यात शिवसेना, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि चाणक्य मंडळ परिवारातर्फे भव्य ‘भविष्य-वेध’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अविनाश धर्माधिकारी आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
Read more

