रत्नागिरी: खेडशीत मध्यरात्री सात फुटी अजगराचे दर्शन; दुचाकीस्वारांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

रत्नागिरी शहरालगत खेडशी येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्त्यावर मध्यरात्री सात फूट लांबीचा अजगर आढळून आला. काही सतर्क दुचाकीस्वारांनी वेळीच इतर वाहने थांबवून अजगराला सुरक्षितपणे रस्ता ओलांडू दिल्याने संभाव्य अपघात टळला.

Read more

रत्नागिरी: कुवारबावमध्ये ‘हिंदू एकता’ संमेलनाचा विराट जल्लोष; हजारो भाविकांची उपस्थिती

रत्नागिरीतील कुवारबाव येथे ‘विशाल हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि हजारोंच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हिंदू जनजागृती समितीच्या युवतींनी सादर केलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरली.

Read more

धक्कादायक! दहावीचा पेपर कठीण गेल्याच्या नैराश्यातून रत्नागिरीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

रत्नागिरी (प्रतिनिधी): अभ्यासाचा ताण आणि परीक्षेच्या भीतीपोटी रत्नागिरीत एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दहावीचा गणिताचा पेपर कठीण गेल्याने ही विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून…

Read more

error: Content is protected !!