ठाणे-नवी मुंबई मार्गावर विटावा पुलाजवळ कंटेनर बंद पडल्याने अडीच तास प्रचंड वाहतूक कोंडी

ठाणे-नवी मुंबई मार्गावरील विटावा पुलाजवळ ऐन गर्दीच्या वेळी कंटेनर बंद पडल्याने तब्बल अडीच तास भीषण वाहतूक कोंडी झाली. प्रशासनाच्या उशिरा आलेल्या जागानंतर दोन क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले.

Read more

error: Content is protected !!