दोन भारतीय जवानांनी जिंकले रोइंग विश्वचषकात देशाचे पहिले सुवर्णपदक
भारतीय लष्कराच्या हवालदार उज्ज्वल कुमार सिंग आणि हवालदार लक्ष्य या जोडीने स्वित्झर्लंडमधील रोइंग विश्वचषकात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून जागतिक नकाशावर भारताचे नाव कोरले आहे.
Read moreभारतीय लष्कराच्या हवालदार उज्ज्वल कुमार सिंग आणि हवालदार लक्ष्य या जोडीने स्वित्झर्लंडमधील रोइंग विश्वचषकात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून जागतिक नकाशावर भारताचे नाव कोरले आहे.
Read more