रत्नागिरीत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची फसवणूक; मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक

बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरीतील एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालत १ कोटी २३ लाख रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरातून अटक करण्यात आली असून, पोलीस आता मोठ्या रॅकेटचा शोध घेत आहेत.

Read more

error: Content is protected !!