“बाळ माने आम्हाला परके नाहीत”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने कोकणच्या राजकारणात खळबळ
कोकण विधान परिषद निवडणुकीत नाट्यमयरीत्या अर्ज मागे घेत महायुतीचा मार्ग मोकळा करणारे बाळ माने यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मोठे वक्तव्य केले आहे. “बाळ माने आम्हाला परके नाहीत,” असे फडणवीसांनी स्पष्ट केल्यामुळे आता माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असून कोकणात नव्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत.
Read moreबाळ माने यांच्या माघारीनंतर रोहित पवारांचा तटकरेंवर निशाणा; कोकण विधान परिषद निवडणुकीत ‘तडजोडी’चा गौप्यस्फोट
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतल्याने महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. या नाट्यमय घडामोडींवर रोहित पवारांनी तीव्र आक्षेप घेत, सुनील तटकरेंनी पक्षाचा विचार न करता फक्त स्वतःच्या परिवाराचा विचार केला असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
Read more


