रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ; बाळ माने शिंदे गटात?

माजी आमदार बाळ माने यांनी विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन अहिर यांची मुंबईत भेट घेतल्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातून हकालपट्टी आणि भाजपकडून प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर, बाळ माने आता आगामी काळात शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून कोकणात नवे राजकीय समीकरण जुळवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read more

error: Content is protected !!