‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’ च्या ‘प्रॅक्टिस रन’चा सोहळा उत्साहात; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते क्रीडापटूंचा सन्मान
रत्नागिरीत ‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’ च्या प्रॅक्टिस रन आणि क्रीडापटू सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात जागतिक पातळीवर चमकलेल्या जिल्ह्यातील प्रतिभावान क्रीडापटूंचा विशेष गौरव करण्यात आला.
Read more

