जगबुडी नदी धोक्याच्या उंबरठ्यावर; खेड नगरपरिषदेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने ५.१० मीटरवर पोहचून इशारा पातळी ओलांडली आहे. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे खेड शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, नगरपरिषद प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे व सुरक्षित स्थलांतराची तयारी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Read more

