रेशन दुकानांवर अंगठा लावण्याची कटकट संपली! सरकारचा मोठा निर्णय; आता चेहऱ्याच्या ओळखीने मिळणार धान्य
नवी दिल्ली: रेशनकार्ड धारकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. आता रेशनच्या दुकानांवर धान्य घेण्यासाठी अंगठा लावण्याची कटकट लवकरच संपणार आहे. सरकारने बायोमेट्रिक फिंगरप्रिंटसोबतच ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहऱ्यावरून ओळख पटवणे) हा…
Read more

