विद्यानंद बापट यांना आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफी मागण्याची मागणी
पुणे : गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याबद्दल कथित स्वरूपात आक्षेपार्ह व अपमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांना बॉम्बे उच्च न्यायालयाचे वकील प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीस…
Read more

