कामगारांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा; राज्य कामगार विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

राज्यातील कामगारांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. निर्मल भवन येथे झालेल्या बैठकीत नवीन दवाखाने आणि रुग्णालयांच्या कार्यक्षमतेवर विशेष चर्चा करण्यात आली.

Read more

error: Content is protected !!