भाजपच्या सदस्यांचे काँग्रेस उमेदवाराला मतदान; कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षांना पक्षाकडून समन्स
कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि जेडीएसच्या ११ आमदारांनी क्रॉस-व्होटिंग करत काँग्रेसला मतदान केल्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या अंतर्गत बंडाळीची गंभीर दखल घेत भाजप केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना तातडीने दिल्लीला पाचारण करत समन्स बजावले आहे.
Read moreकेरळमध्ये ‘लाल’ किल्ला कोसळला! १० वर्षांनंतर यूडीएफचे पुनरागमन; मुख्यमंत्री विजयन पिछाडीवर
केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित यूडीएफने (UDF) ऐतिहासिक मुसंडी मारत १० वर्षांनंतर पुन्हा सत्ता काबीज केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन स्वतःच्या बालेकिल्ल्यात पिछाडीवर असून, एलडीएफचा (LDF) ‘लाल किल्ला’ ढासळला आहे. या सत्तापालटासह केरळमध्ये पुन्हा एकदा दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा कायम राहिल्याचे दिसत आहे.
Read more


