देवरुखमध्ये ‘कर्तव्य संहिता वाचनालया’चे लोकार्पण
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी देवरुख येथील मंडळ अधिकारी कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ‘कर्तव्य संहिता वाचनालया’सह विविध आधुनिक व तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
Read more

