जगातील सर्वात स्वतंत्र मीडियाच्या प्रश्नांना सामोरे जाणे पंतप्रधान मोदींनी टाळले; नॉर्वेच्या महिला पत्रकाराने उपस्थित केले सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान ओस्लो येथे पत्रकार परिषदेत प्रश्न न घेता निघून गेल्याने वाद निर्माण झाला आहे. नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लिंग यांनी थेट प्रश्न उपस्थित करत जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकाचा हवाला दिला, ज्यावर भारतीय दूतावासने स्पष्टीकरण दिले आहे.
Read more

