ॲप-आधारित टॅक्सी चालकांची माहिती तीन महिन्यांत सादर करा: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई: ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ॲप-आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. ओला (Ola) आणि उबर (Uber) सारख्या…
Read more

