फेसबुकवरील मैत्री नडली! गुहागरमध्ये इंजिनीअरची २६ लाखांची फसवणूक

गुहागरमध्ये एका इंजिनीअरला फेसबुकवरील मैत्री महागात पडली असून, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांची २६ लाख ७६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.

Read more

error: Content is protected !!