इचलकरंजीत खळबळबळ; ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणी भाजप नगरसेवक नितेश पोवार अटक
इचलकरंजी शहरातील ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात भाजप नगरसेवक गोट्या उर्फ नितेश पोवार यांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. आमदार राहुल आवाडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या पोवार यांच्या अटकेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या सट्टेबाजी रॅकेटमध्ये राजकीय क्षेत्रातील आणखी काही बड्या नेत्यांची नावे समोर येत असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Read more

