महाराष्ट्रत ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकणे बंधनकारक; १५ ऑगस्टपर्यंतची मुदत, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई
महाराष्ट्रातील बिगर-मराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असून, यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्यातर्फे राज्यभरात विनामूल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जात असून, मुदतीनंतर नियम न पाळणाऱ्या चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
Read more

