तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; ‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’

मुंबई : मुंबईसह राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) सुरू असलेल्या धडक आणि कठोर कारवाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांना चांगलेच फटकारले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या…

Read more

सिप्ला फार्माच्या पुण्यातील गोदामाचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

पुणे: औषधांच्या सुरक्षिततेशी आणि नियमांशी तडजोड केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’च्या पुणे जिल्ह्यातील वडकी येथील मुख्य ‘कॅरी अँड फॉरवर्डिंग’ (C&F) गोदामाचा औषध विक्री…

Read more

तुकाराम मुंढेंची सुट्या खाद्यतेलावर धडक कारवाई; व्यापाऱ्यांच्या धास्तीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट हस्तक्षेप

मुंबई : प्रतिनिधी ​राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत राज्यात सुट्या किंवा विना-पॅकिंग…

Read more

नागपुरात २.२३ कोटींची संशयास्पद सुपारी जप्त, दोन नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

नागपूर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर निर्देशानंतर नागपुरात अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी मोठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रशासनाच्या या ताबडतोब कारवाईमुळे…

Read more

एफडीएच्या धडक कारवाया; आयआयटी मुंबईच्या मेससह १० आस्थापनांवर धाडी, ४ परवाने निलंबित

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयआयटी मुंबईच्या मेससह शहरातील १० हॉटेल्सवर धाड टाकण्यात आली असून, ४ आस्थापनांचे परवाने निलंबित तर ५ आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

‘गोरस भंडार’ टाळेबंदी वाद: एफडीएच्या एकतर्फी कारवाईविरोधात वर्धाकरांचा मूक मोर्चा, नागपूर खंडपीठाची प्रशासनाला नोटीस

वर्ध्यातील ऐतिहासिक ‘गोरस भंडार’ संस्थेवर एफडीए (FDA) द्वारे लॅब रिपोर्ट येण्यापूर्वीच करण्यात आलेल्या एकतर्फी टाळेबंदीच्या कारवाईमुळे विदर्भात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कारवाईविरोधात वर्धाकरांनी मूक मोर्चा काढला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

Read more

error: Content is protected !!