एल्विस यादवला सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा दिलासा! सापांच्या विष तस्करी प्रकरणातील एफआयआर आणि सर्व कायदेशीर कारवाई रद्द
सर्वोच्च न्यायालयाने युट्युबर एल्विस यादववरील सापांच्या विष तस्करी प्रकरणातील एफआयआर तांत्रिक कारणास्तव रद्द केला आहे. या निकालामुळे एल्विसला मोठा दिलासा मिळाला असून त्याच्यावरील सर्व कायदेशीर कारवाई आता थांबवण्यात आली आहे.
Read more

