देशात पुढील ८० दिवस पुरेल इतका कोळसा साठा उपलब्ध; केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती

देशात वीजनिर्मितीसाठी पुढील ८० दिवस पुरेल इतका कोळसा साठा उपलब्ध असून, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही पूर्वनियोजित खबरदारी घेतली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. देशात सध्या दरवर्षी सुमारे १,०४० दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन होत आहे.

Read more

error: Content is protected !!